/* edit profilepic */ PM
| |
Safety Tips:
We do not charge hiring fees from candidates.
Home/Opportunities/ Apprenticeships

Hiring for Apprenticeships in India - Bajaj Auto Limited - 30 Apr 26

Apprenticeships
Bajaj Auto Limited
BSc in Automotive Mechatronics (Manufacturing sector),ITI,Diploma,Graduate
19000 - 22000 Per Month
Last Date 30 Apr 26
Apprenticeship Description Date of posting 12 Mar 26

प्रिय विद्यार्थी मित्रांनो,
आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की Bajaj Auto Limited, Waluj MIDC, छत्रपती संभाजीनगर (Aurangabad) येथे ३ दिवसांचा अधिकृत रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
हा रोजगार मेळावा Nokari Bharti Kendra, Pandharpur यांच्या माध्यमातून घेण्यात येत असून पात्र उमेदवारांनी खालील तपशील काळजीपूर्वक वाचावेत.
📅 रोजगार मेळावा कालावधी: ३ दिवस
🕘 वेळ: सकाळी 9:00 ते सायंकाळी 5:00
📍 ठिकाण: Nokari Bharti Kendra, Pandharpur
Waluj MIDC, छ. संभाजीनगर
📚 शैक्षणिक पात्रता:
• 12 वी उत्तीर्ण
• ITI (कोणतीही ट्रेड)
• Diploma (कोणतीही शाखा)
🎂 वयोमर्यादा:
• पुरुष: 18 ते 26 वर्षे
• महिला: 18 ते 29 वर्षे
🏢 कंपनी सुविधा:
• मोफत बस सुविधा
• मोफत कॅन्टीन
• गणवेश व सेफ्टी शूज
📌 महत्त्वाची सूचना:
कंपनी गेटवर थेट जॉईनिंग होणार नाही.
भरती प्रक्रिया फक्त Nokari Bharti Kendra मार्फतच केली जाईल.
📞 संपर्क व्यक्ती:
Vikas Sir – 9657095243
Rahul Sir – 8237575742
Balu Sir – 9011458270
इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या वेळेत उपस्थित राहावे.
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी ही सुवर्णसंधी गमावू नका.
धन्यवाद व शुभेच्छा,

📍 Location:
https://maps.app.goo.gl/CeX6mZpxXtTmL75w6
🔗
 WhatsApp Group:
https://chat.whatsapp.com/De37widT8YM8zNpt6P0Rds
━━━━━━━━━━━━━━━━━━
📢
 हा मेसेज सर्व ITI / Diploma / Degree कॉलेज ग्रुप, जॉब ग्रुप, गाव-तालुका-जिल्हा ग्रुपमध्ये नक्की शेअर करा.
🚀 मर्यादित जागा | संपूर्ण महाराष्ट्रात शेअर करा | आजच संपर्क करा!

आपला विश्वासू,
Nokari Bharti Kendra, Pandharpur

Hiring Process :

Company Description
Bajaj Auto Limited